Farmers in trouble : पंचनाम्याचे सोपस्कार बाजुला ठेवा अन् एकरी २० हजाराची मदत द्या !

Team Sattavedh Devendra Fadnavis government is tyrannical, alleges state Congress president Harshvardhan Sapkal : काँग्रेसने शेतकऱ्यांना अनेकदा मदत केली Mumbai : महायुतीने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळले नाही. आता खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. कर्जमाफी केली नसली तरी किमान कर्जाचे पुनर्गठन तरी करून द्यावे. खरीपासाठी सरकारचे काहीच नियोजन नाही. शेतकऱ्यांना … Continue reading Farmers in trouble : पंचनाम्याचे सोपस्कार बाजुला ठेवा अन् एकरी २० हजाराची मदत द्या !