Farmers in trouble : विजेच्या लपंडावावर ताबडतोब उपाय करा !

Team Sattavedh Sudhir Mungantiwar’s advice to the officials of Mahavitaran : सुधीर मुनगंटीवार यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुचना Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा हा नित्याचाच झाला आहे. हा विषय राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यसाय मंत्री आमदार सुधीर मुुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा आणि चंद्रपूर तालुक्यांमध्ये वीज पुरवठा खंडीत … Continue reading Farmers in trouble : विजेच्या लपंडावावर ताबडतोब उपाय करा !