Farmers loan waiver : कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक; काँग्रेसकडून शासन निर्णयाची होळी

Team Sattavedh Congress attacks government on farmers loan waiver : महायुतीच्या कर्जमाफीवर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘सरसकट कर्जमाफी द्या’ची मागणी Buldhana राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी (८ जून) बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी … Continue reading Farmers loan waiver : कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक; काँग्रेसकडून शासन निर्णयाची होळी