Farmers loan waiver : अटी-शर्तींनंतरच पात्र शेतकऱ्यांचा आकडा स्पष्ट होणार

Team Sattavedh number-of-farmers-for-loan-waiver-yet-to-be-clear : अकोला जिल्ह्यात ९०,६८८ शेतकऱ्यांचे १,०६९.६४ कोटींचे पीककर्ज थकीत Akola राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मात्र या योजनेच्या अटी-शर्ती निश्चित झाल्यानंतरच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. सध्या … Continue reading Farmers loan waiver : अटी-शर्तींनंतरच पात्र शेतकऱ्यांचा आकडा स्पष्ट होणार