Shetkari Jagar Manch : शेतकरी करणार रात्रभर आंदोलन !

Team Sattavedh Farmers of Akola will protest at Night for complete debt relief : शेतकरी जागर मंचाचा हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी लढा Akola जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणून शेतकरी जागर मंचाने संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली आहे. त्यासाठी २९ जानेवारी २०२५ पासून दररोज रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत जागर आंदोलन होणार आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या … Continue reading Shetkari Jagar Manch : शेतकरी करणार रात्रभर आंदोलन !