Farmers of Vidarbha : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय ड्रोन !

Team Sattavedh The use of drones is a boon for : शेतकरी, युवकांना मिळणार प्रशिक्षणाची संधी Buldhana केंद्र व राज्य शासनाच्या ड्रोन प्रशिक्षण योजनेची अंमलवजावणी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने बुलढाण्यात सुरु करण्यात आलेल्या ड्रोन तंत्रज्ञान कंपनी कॉनफ्लाय डायनॅमिक्स प्रा. लिमिटेडच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन अलीकडेच झाले. या कॉनफ्लाय डायनॅमिक्स कंपनीमार्फत जिल्ह्यातील शेतकरी, युवकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण … Continue reading Farmers of Vidarbha : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय ड्रोन !