Farmers outcry : महापुरात 14 लाख हेक्टर जमीन खरडून गेली पण केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही!

Team Sattavedh Information sent for only 1.10 lakh hectares; Written clarification from the Center : फक्त 1.10 लाख हेक्टरची माहिती पाठवली; केंद्राचा लेखी खुलासा New Delhi : महापुराने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे आर्थिक कणा मोडून टाकला आहे. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पिके तर वाहून गेलीच, पण थेट जमीनच खरडून जाण्याच्या भीषण परिस्थितीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या … Continue reading Farmers outcry : महापुरात 14 लाख हेक्टर जमीन खरडून गेली पण केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही!