Farmers P : एमआयडीसीत ५० टक्के जागा रिकामी, सावनेरची सुपीक जमीन पुन्हा कशासाठी?

राजेश चरपे (संपादक) midc-50-percent-land-vacant-savner-fertile-land-acquisition-farmers-protest : जमीन बळकावण्याचा धंदा बंद करा, अन्यथा ‘राजकीय’ परिणाम भोगावे लागतील, शेतकऱ्यांचा इशारा Nagpur : बुटीबोरी, हिंगणा आणि मिहानसारख्या प्रस्थापित औद्योगिक क्षेत्रांमध्ये जवळपास ५० टक्के जमीन अद्याप पडून असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात तब्बल ६ हजार हेक्टर म्हणजेच सुमारे १५ हजार एकर सुपीक जमीन अधिग्रहित करण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र … Continue reading Farmers P : एमआयडीसीत ५० टक्के जागा रिकामी, सावनेरची सुपीक जमीन पुन्हा कशासाठी?