Farmers’ struggle : बच्चू कडुंवरच उलटला त्यांचा ‘प्रहार’, शेतकऱ्यांचा विश्र्वासघात की रणनितीचा विजय?

Team Sattavedh   Their ‘attack’ backfired on Bachchu Kadu : आंदोलन नागपुरात, तह मात्र मुंबईत; सरकारने दिलेल्या गाजरावरून संताप Nagpur : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्र्नावर उभं राहिलेलं बच्चू कडू यांचं महाएल्गार आंदोलन आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नागपुरात सुरू असलेले आंदोलन मुंबईत तह करून संपवल्याने काही शेतकऱ्यांच्या भावना भडकल्या आहेत. फडणवीस सरकारने ३० जून २०२६ … Continue reading Farmers’ struggle : बच्चू कडुंवरच उलटला त्यांचा ‘प्रहार’, शेतकऱ्यांचा विश्र्वासघात की रणनितीचा विजय?