Farmers suicide : “नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”

Team Sattavedh Demand for Immediate Notification of the New City Project : संतप्त शेतकऱ्यांचा सरकारला इशारा; सिंदखेडराजा परिसरात संतापाची लाट Sindkhedraja मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवनगर प्रकल्पाच्या अनिश्चिततेमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहेत. या उद्विग्नतेचा शोकांत परिणाम म्हणजेच नवनगर बाधित शेतकरी कुटुंबातील बाळू उर्फ मच्छिंद्र एकनाथ कुहिरे (वय ३८) या तरुणाने आत्महत्या केल्याची … Continue reading Farmers suicide : “नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”