Farmers suicide : शेतकरी आत्महत्यांचा थरारक आकडा; दशकात १,२५२ मृत्यू, प्रश्न अद्याप जिवंत!

Team Sattavedh 1252-farmers-suicides-in-last-decade : धोरणे अपुरी, संकट कायम; बुलढाण्यात आत्महत्यांचा आकडा वाढताच Buldhana शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आजही केवळ आकडेवारीपुरता मर्यादित राहिला असून, शासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होते; मात्र उपाययोजना अद्यापही अपुऱ्या ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत तब्बल … Continue reading Farmers suicide : शेतकरी आत्महत्यांचा थरारक आकडा; दशकात १,२५२ मृत्यू, प्रश्न अद्याप जिवंत!