Congress Tractor March : ‘सरकार झोपेत आहे; आम्ही शेतकऱ्यांचा आवाज थांबू देणार नाही’

Team Sattavedh   Farmers’ Tractor Rally Demanding Loan and Electricity Bill Waivers : काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा; कर्जमाफी, वीजबिल माफीसाठी शेतकरी रस्त्यावर अमरावती : राज्यातील महायुती-भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे परतवाडा येथे भव्य ‘किसान ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात शेकडो शेतकरी आणि … Continue reading Congress Tractor March : ‘सरकार झोपेत आहे; आम्ही शेतकऱ्यांचा आवाज थांबू देणार नाही’