Farmers will get electricity during the day : ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज!

Team Sattavedh Second solar project in the district commissioned at Bori (Mehekar) : बोरी (मेहकर) येथे जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित Buldhana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ७ मेगावॅट क्षमता असलेला मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ केव्ही उखळी उपकेंद्राअंतर्गत ८३० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय … Continue reading Farmers will get electricity during the day : ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज!