Fastag one tag : फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता करता येणार पोर्ट

Team Sattavedh fastag-one-tag-portability-bank-change-without-changing-sticker-nitin-gadkari : ‘वनटॅग’ने बँक बदलण्याचा त्रास होणार हद्दपार New Delhi : फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची सुविधा आणली जात आहे. मोबाईल क्रमांक एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करता येतो, त्याच धर्तीवर आता फास्टॅग एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पोर्ट करता येणार आहे. विशेष म्हणजे बँक बदलताना वाहनावरीलफास्टॅग स्टिकर काढून नवीन टॅग लावण्याची गरज … Continue reading Fastag one tag : फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता करता येणार पोर्ट