Fatal accident : दोन भीषण अपघातांत ९ जणांचा मृत्यू

Team Sattavedh Unfortunate events dampen festive spirit : दुर्दैवी घटनांनी सणाच्या उत्साहावर पाणी फेरले Mumbai: दिवाळीच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून दोन भीषण अपघातांच्या बातम्यांनी दु:खाचे सावट पसरवले आहे. नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यात घडलेल्या दोन स्वतंत्र अपघातांत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. धनत्रयोदशीच्या सणादिवशी झालेल्या या दुर्घटनांमुळे सणाचा उत्साह काहीसा मावळला आहे. पहिली घटना नंदुरबार जिल्ह्यातील … Continue reading Fatal accident : दोन भीषण अपघातांत ९ जणांचा मृत्यू