Fault in E-tendering : बाजार समितीमध्ये ४४ लाखांचा गैरव्यवहार!

Team Sattavedh 44 lakhs misappropriation in market committee : ई-निविदा, साफसफाईचे कंत्राट; चौकशी अहवालात दोषारोपण Amravati येथील बाजार समितीमध्ये ई-निविदा, साफसफाई कंत्राटमध्ये ४४ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे पदाधिकारी व सचिव यांच्यावर कारवाई करून रक्कम वसुल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष समितीद्वारा सोमवारी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. अमरावती कृषी … Continue reading Fault in E-tendering : बाजार समितीमध्ये ४४ लाखांचा गैरव्यवहार!