FDA : सुटे खाद्यतेल विकले तर कारवाई अटळ; तुकाराम मुंढेंचा विक्रेत्यांना थेट इशारा

Team Sattavedh tukaram-mundhe-fda-action-edible-oil-adulteration-loose-oil-ban-warning : भेसळ केल्यास १० लाखांचा दंड अन् जन्मठेपेपर्यंत शिक्षा Mumbai: खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेलाकडे मोर्चा वळवला आहे.‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेची तपासणी अधिक कडक करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. सुटे … Continue reading FDA : सुटे खाद्यतेल विकले तर कारवाई अटळ; तुकाराम मुंढेंचा विक्रेत्यांना थेट इशारा