FDI Policy : संघ प्रणित मजदूर संघाचा सरकारवर प्रहार!

Team Sattavedh RSS affiliated Bharatiya Mazdoor Sangh Attack on Central Govt : एफडीआय धोरणांवर टीका; खाण कामगार संघटनेचे अधिवेशन Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित RSS भारतीय मजदूर संघाने BMS केंद्र सरकारच्या एफडीआय धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कंत्राटी कोळसा खाण कामगारांना नियमित करण्याची गरज आहे. एफडीआय आणि व्यावसायिक खाणकामामुळे कोळसा उद्योग आणि कामगारांसमोर अनेक संकटे … Continue reading FDI Policy : संघ प्रणित मजदूर संघाचा सरकारवर प्रहार!