Mahavitaran : फेब्रुवारीचे वीज बील देणार शॉक ?

Team Sattavedh February electricity bill is likely to be higher due to demand : तापमान वाढल्याने मागणीही वाढली; नागरिकांना टेंशन Wardha ग्लोबल वाॅर्मिंगचा परिणाम जाणवू लागला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच विजेची मागणी वाढायला सुरुवात झाली आहे. कृषिपंपाचा वाढलेला वापर आणि तापमानवाढीमुळे निर्माण झालेला उकाडा यामुळे राज्यातील विजेची मागणी २७ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. जिल्ह्यात उकाडा … Continue reading Mahavitaran : फेब्रुवारीचे वीज बील देणार शॉक ?