February forecast : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट;रब्बी पिकांवर संकटाची छाया

Team Sattavedh unseasonal-rain-alert-nagpur-bhandara-gondia-ratnagiri-rabi-crops-damage : नागपूर, भंडारा, गोंदिया ते रत्नागिरीपर्यंत जोरदार सरी Mumbai: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकण पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी … Continue reading February forecast : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट;रब्बी पिकांवर संकटाची छाया