Fetus in Fetu : इवल्याशा जीवाच्या पोटात सापडली दोन अर्भके!

Team Sattavedh Two babies were found in the stomach of newborn : दुर्मिळ घटना! डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया Amravati बुलढाण्यातून आणलेल्या तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटातून पुरुष जातीची दोन अर्भके बाहेर काढण्यात आली. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ही दुर्मीळ आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर बाळ … Continue reading Fetus in Fetu : इवल्याशा जीवाच्या पोटात सापडली दोन अर्भके!