Finally the election will be held : निवडणुकीचा मार्ग मोकळा, न्यायालयाकडून सहा महिन्यांची डेडलाईन!

Team Sattavedh Six months deadline from the court for election : नवीन आदेशांमुळे प्रशासनाची होणार धावपळ Gondia गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे आता तब्बल १४ वर्षांनंतर जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ मूळतः … Continue reading Finally the election will be held : निवडणुकीचा मार्ग मोकळा, न्यायालयाकडून सहा महिन्यांची डेडलाईन!