Financial irregularities : बीजीई सोसायटीतील प्राध्यापक भरतीवर प्रश्नचिन्ह; कार्यकारिणी बरखास्तीची मागणी

Team Sattavedh Question mark over professor recruitment in BGE Society; demand for dissolution of the executive committee : आजीवन सभासद रूपचंद अग्रवाल यांचा गैरव्यवहाराचा आरोप; व्यवस्थापनाकडून आरोपांचे खंडन Akola बेरार जनरल एज्युकेशन (बीजीई) सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार, माहिती दडपशाही आणि प्राध्यापक भरती प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार झाल्याचे आरोप संस्थेचे आजीवन सभासद रूपचंद अग्रवाल यांनी केले आहेत. त्यांनी … Continue reading Financial irregularities : बीजीई सोसायटीतील प्राध्यापक भरतीवर प्रश्नचिन्ह; कार्यकारिणी बरखास्तीची मागणी