Flood-Affected Farmers : शासन निष्क्रीय, शेतकऱ्यांबद्दल उदासीन, काँग्रेसची टीका

Team Sattavedh Congress Demands Declaration of Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी Lonar राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. लोणार तहसील कार्यालयात शहर काँग्रेस कमिटीचे … Continue reading Flood-Affected Farmers : शासन निष्क्रीय, शेतकऱ्यांबद्दल उदासीन, काँग्रेसची टीका