Food and Civil Supplies Department : अपात्र लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द!

Team Sattavedh Ration cards of ineligible beneficiaries will be cancelled : कागदपत्रे तयार ठेवण्याचे अधिकाऱ्यांचे आवाहन Bhandara जिल्ह्यात शासकीय स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची गाठ आता शासकीय यंत्रणा घेणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने लवकरच मोठ्या प्रमाणात रेशनकार्ड पडताळणी मोहीम सुरू होणार आहे. लाभार्थ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न व रहिवासी पुरावा तयार ठेवणे अत्यावश्यक आहे. … Continue reading Food and Civil Supplies Department : अपात्र लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द!