Food and Drugs Department : जिल्ह्यात रेशनमधून निकृष्ट तांदूळ-ज्वारीचे वितरण

Team Sattavedh Distribution of substandard rice and jowar through the ration system : स्वस्त धान्य दुकानदार संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, कारवाईची मागणी Buldhana जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित होणारा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून त्यात लाल दाणे व तब्बल ३० ते ४० टक्के चुरी आढळत आहे. याचबरोबर जिल्ह्यात खरेदी केलेल्या ज्वारीतही किड, तुट … Continue reading Food and Drugs Department : जिल्ह्यात रेशनमधून निकृष्ट तांदूळ-ज्वारीचे वितरण