Food and drugs department : तीन हजार मेडिकल स्टोअर वाऱ्यावर, शासन-प्रशासन गप्प!

Team Sattavedh Not a Single Drug Inspector Available for Medical Store Inspections : तपासणीसाठी एकही औषध निरीक्षक नाही; एका कॉलवर मिळते नशेचे औषधी Buldhana देशभरात कफ सिरपमुळे बालकांचे मृत्यू घडत असताना पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील औषध सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकही औषध निरीक्षक उपलब्ध … Continue reading Food and drugs department : तीन हजार मेडिकल स्टोअर वाऱ्यावर, शासन-प्रशासन गप्प!