Food boycott agitation : वाढदिवशी रविकांत तुपकर करणार अन्नत्याग, काय आहे कारण ?

Team Sattavedh Farmer leader Ravikant Tupkar will fast on his birthday : कार्यकर्त्यांचे आंदोलनाला बळ, हीच भेट Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकर दरवर्षी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करतात. क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यलायातून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांना भेटतात. यावेळी मात्र ते वाढदिवशी म्हणजे १३ मे रोजी आंदोलन करणार आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ … Continue reading Food boycott agitation : वाढदिवशी रविकांत तुपकर करणार अन्नत्याग, काय आहे कारण ?