Food & Drugs department : रेशनच्या ‘निकृष्ट’ धान्यावरून रणकंदन; युवा सेनेचा आठ तास ठिय्या

Team Sattavedh Yuva Sena holds eight-hour protest over substandard ration supplies : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर दिली धडक, अधिकाऱ्यांना ‘खिचडी’चे आमंत्रण Buldhana चिखली तालुक्यातील रेशन दुकानांमधून वितरित होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ‘भोंगळ’ कारभाराचा निषेध करण्यासाठी युवा सेनेने जिल्हा पुरवठा अधिकारी (DSO) कार्यालयावर धडक दिली. तब्बल आठ तास चाललेल्या … Continue reading Food & Drugs department : रेशनच्या ‘निकृष्ट’ धान्यावरून रणकंदन; युवा सेनेचा आठ तास ठिय्या