Vijay Wadettiwar : सरकारसाठी लाडकी बहीण म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’

Team Sattavedh For the government, a beloved sister means Take care of the need and let the doctor die : आता लाडक्या बहीणींनी सरकारला त्यांची जागा दाखवावी Nagpur : महायुतीच्या लोकांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अॅडव्हान्समध्ये पैसे दिले. निवडणूक झाल्यानंतर मात्र विविध कारणे पुढे केली जात आहेत. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’, या उक्तीप्रमाणे भाजप आणि … Continue reading Vijay Wadettiwar : सरकारसाठी लाडकी बहीण म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’