Forensic investigation van : फॉरेन्सिक वाहनांच्या घोषणेचे काय झाले?

Team Sattavedh Forensic vehicles were announced, but not implemented : धोरणांची अंमलबजावणी झालीच नाही; तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचीही वानवा Wardha गुन्ह्यांचा तपास उघड करण्यासाठी फॉरेन्सिक वाहनांच्या संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे जिल्ह्याला अद्यापपर्यंत नवीन फॉरेन्सिक वाहने व इतर सुविधा मिळाल्या नाहीत. शिवाय तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचीही वानवा आहे. त्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी … Continue reading Forensic investigation van : फॉरेन्सिक वाहनांच्या घोषणेचे काय झाले?