Forest Department of Maharashtra : दहशत पसरविणाऱ्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

Team Sattavedh Leopard falls into well and dies : वन विभागाचे वाचविण्याचे प्रयत्न ठरले अपयशी Wardha वाघोडा शिवारात दहशत पसरविणाऱ्या एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या बिबट्याला वाचविण्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. विहिरीत पडल्यानंतर बिबट्याने प्रयत्न केले असावे, असे दिसत होते. मात्र विहीरीत सात फुटापर्यंत पाणी असल्याने बिबट्याची … Continue reading Forest Department of Maharashtra : दहशत पसरविणाऱ्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू