Forest officers bribe : लाच मागणाऱ्या दोन वनअधिकाऱ्यांना रंगेहात पकडले !

Team Sattavedh acb-action-forest-officers-bribe-arrest-50-thousand-noc-case : एसीबीची मोठी कारवाई; ना हरकत प्रमाणपत्रासाठी ५० हजार मागितले Thane : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत वन विभागातील दोन अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. नवीन पेट्रोलपंपासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विलास सानप आणि रेखा गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या … Continue reading Forest officers bribe : लाच मागणाऱ्या दोन वनअधिकाऱ्यांना रंगेहात पकडले !