Fraud Teachers appointment : बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा सूत्रधार शिक्षण मंडळाचा अध्यक्ष?

Team Sattavedh The chairman of the board of education is the real mastermind : शिक्षक प्रत्यक्षात शाळांमध्ये सेवेत नसतानाही नियुक्ती आदेश व वेतन मंजूरी Amravati येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे बोगस शिक्षक भरती प्रकरणाचे मूळ केंद्र ठरले आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार म्हणून तत्कालीन उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांचं नाव पुढे … Continue reading Fraud Teachers appointment : बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा सूत्रधार शिक्षण मंडळाचा अध्यक्ष?