Freeb seeds : दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Team Sattavedh free-seeds-for-resowing-farmers-dpdc-fund-chandrashekhar-bawankule-announcement : मोफत बियाणे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, डीपीडीसी निधीतून होणार मदत Mumbai: राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असताना राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. बोगस बियाण्यांमुळे पीक उगवले नाही किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन … Continue reading Freeb seeds : दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा