Funds for MLA : सत्ताधाऱ्यांच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींची ‘खिरापत’

Team Sattavedh Rohit Pawars attack on the mahayuti government : रोहित पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल Mumbai: राज्यातील महायुती सरकारने केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधीचे वाटप केल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार करत, या निधीवाटपाला “मतांची खरेदी” असे … Continue reading Funds for MLA : सत्ताधाऱ्यांच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींची ‘खिरापत’