भाजपमध्ये कोडवते दाम्पत्याची राजकीय कसोटी; पदे मिळाली, आता संधीची प्रतीक्षा!

Team Sattavedh आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्य परिषदेवर नियुक्ती; पण राजकीय अवकाशाबाबत उत्सुकता Gadchiroli : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. नितीन कोडवते आणि डॉ. चंदा कोडवते हे दाम्पत्य सध्या पक्षातील आपले स्थान भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. दोघांनाही संघटनात्मक जबाबदाऱ्या मिळाल्या असल्या, तरी त्याचे प्रत्यक्ष राजकीय संधींमध्ये किती रूपांतर होते, हा चर्चेचा विषय ठरत … Continue reading भाजपमध्ये कोडवते दाम्पत्याची राजकीय कसोटी; पदे मिळाली, आता संधीची प्रतीक्षा!