गडचिरोलीतील असंतोषावर डिजिटल प्रचाराचा उतारा? सरकारला समाजमाध्यमांचा आधार!

Team Sattavedh खाण विस्तार, वृक्षतोड आणि भूसंपादनावरून स्थानिकांचा विरोध मात्र कायम! Gadchiroli : खनिज संपत्तीच्या जोरावर गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक विकासाचे केंद्र बनविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे खाण विस्तार, जंगलतोड आणि भूसंपादनाच्या मुद्द्यांवरून स्थानिकांमध्ये असंतोष वाढत आहे. आदिवासी संघटना आणि ग्रामस्थांकडून विविध प्रकल्पांना विरोध होत असताना आता सरकारने गडचिरोलीची विकासगाथा देशभर पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार … Continue reading गडचिरोलीतील असंतोषावर डिजिटल प्रचाराचा उतारा? सरकारला समाजमाध्यमांचा आधार!