दुष्काळग्रस्त महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या डॉ. फौजिया खान यांची सरकारकडे मागणी

Team Sattavedh गडचिरोलीतील महिला संवादातून ग्रामीण महिलांच्या संघर्षाचे वास्तव समोर Gadchiroli : दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि पाणीटंचाईपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे गंभीर परिणाम महिलांचे आरोग्य, पोषण, रोजगार आणि संपूर्ण कौटुंबिक अर्थव्यवस्थेवर होतात. घराची जबाबदारी सांभाळताना आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस … Continue reading दुष्काळग्रस्त महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करा; राष्ट्रवादीच्या डॉ. फौजिया खान यांची सरकारकडे मागणी