इवली-गडचिरोली महामार्गासाठी ४५.७९ कोटींचा निधी मंजूर

Team Sattavedh खा. डॉ. किरसान यांच्या पाठपुराव्याला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा प्रतिसाद Gadchiroli: धानोरा तालुक्यातील इवली- गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महामार्गाच्या ४६.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व सुधारणेसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ४५.७९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी … Continue reading इवली-गडचिरोली महामार्गासाठी ४५.७९ कोटींचा निधी मंजूर