गडचिरोलीत ‘वन विशेष आर्थिक क्षेत्र’ उभारण्याची शेकापची मागणी

Team Sattavedh मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे; ग्रामसभांना विश्वासात घेऊन पर्यावरणपूरक विकास करण्याचा प्रस्ताव Gadchiroli : जिल्ह्यातील वनसंपत्तीचा शाश्वत वापर करून स्थानिक विकासाला गती देण्यासह बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाने राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ‘वन विशेष आर्थिक क्षेत्र’ (एफसेज) तातडीने मंजूर करून जंगलावर आधारित उद्योग उभारावेत, … Continue reading गडचिरोलीत ‘वन विशेष आर्थिक क्षेत्र’ उभारण्याची शेकापची मागणी