Gadchiroli Industrial Revolution : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीच्या नावावर लूट !

Team Sattavedh Congress leader Vijay Wadettiwar makes serious allegations against Fadnavis, Shinde, Pawar : लुटीचे हिस्सेदार सत्ताधारी तिन्ही पक्षांचे प्रमुख Nagpur : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांती होत आहे, असा केवळ भास सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात येथे औद्योगिक क्रांतीच्या नावावर खनिजांची लूट सुरू आहे. याशिवाय जेएसडब्ल्यू जिंदालच्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचाही डाव आहे. लुटीचे … Continue reading Gadchiroli Industrial Revolution : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीच्या नावावर लूट !