निमंत्रित-नामनिर्देशित सदस्याची ‘नियोजन’ मोहीम फत्ते; पुढचे राजकीय गणित काय?

Team Sattavedh   निवडीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा   Gadchiroli : जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांची निवड यादी जाहीर झाली असून, या निवडीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश झाल्याने … Continue reading निमंत्रित-नामनिर्देशित सदस्याची ‘नियोजन’ मोहीम फत्ते; पुढचे राजकीय गणित काय?