गडचिरोलीत भूसंपादनाचा तिढा कायम; सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची कसोटी

Team Sattavedh एमआयडीसी, विमानतळासाठी प्रस्तावित जमिनीचा प्रश्न, शेतकरी आंदोलनामुळे ऐरणीवर Gadchiroli : जिल्ह्यात एमआयडीसी आणि विमानतळासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसून, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि … Continue reading गडचिरोलीत भूसंपादनाचा तिढा कायम; सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची कसोटी