शेतकरी आक्रमक; एमआयडीसीविरोधातील आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष !

Team Sattavedh १३ गावांतील शेतकऱ्यांचा येनापूरमध्ये बेमुदत ठिय्या; २ हजार ९६ हेक्टर जमीन वगळण्याची मागणी, सरकारवर दबाव Gadchiroli : एमआयडीसीच्या प्रस्तावित भूसंपादनाचा मुद्दा आता केवळ शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही. १३ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले आहे. येनापूर येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर गुरुवार, २९ … Continue reading शेतकरी आक्रमक; एमआयडीसीविरोधातील आंदोलकांचे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष !