मंत्री डॉ. अशोक उईकेंच्या ‘पुन्हा घटना घडल्यास चौकशी’च्या भूमिकेवरून मोठी टीका !

Team Sattavedh   सोनसरी आश्रमशाळा विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी अखेर अधीक्षिकेच्या निलंबनासह गुन्हा दाखल करण्याचे निर्देश   Gadchiroli : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. संबंधित … Continue reading मंत्री डॉ. अशोक उईकेंच्या ‘पुन्हा घटना घडल्यास चौकशी’च्या भूमिकेवरून मोठी टीका !