जनजातीय गौरव दिनाच्या तयारीत भाजप पदाधिकाऱ्यांची गर्दी

Team Sattavedh आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मात्र प्रश्नांवर मौन Gadchiroli : जनजातीय गौरव दिनाच्या देशस्तरीय मुख्य शासकीय सोहळ्याचे यजमानपद यंदा गडचिरोली जिल्ह्याला मिळाले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि भाजपकडून या कार्यक्रमाला विशेष महत्त्व दिले जात असताना, प्रत्यक्ष तयारीपेक्षा राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचीच अधिक चर्चा रंगली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पत्रकार परिषद … Continue reading जनजातीय गौरव दिनाच्या तयारीत भाजप पदाधिकाऱ्यांची गर्दी