Nitin Gadkari : मुंबईतील ‘केबल कार’ला गडकरींकडून ‘OK’

Team Sattavedh   Gadkari’s in-principle approval of ‘Cable Car’ in Mumbai : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती New Delhi : मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केबल कारची नितांत गरज आहे. पण त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींची परवानगी लागणार आहे, असं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले होते. सरनाईक यांनी … Continue reading Nitin Gadkari : मुंबईतील ‘केबल कार’ला गडकरींकडून ‘OK’