Sanjay Gaikwad controversy : माफीवीर’ टोला अन् राजकारण पेटले; गायकवाड प्रकरणाने घेतला नवा टर्न!

Team Sattavedh Gaikwad case takes a new turn; controversy escalates despite apology : दिलगिरीनंतरही वाद चिघळला; ‘माफीवीर’वरून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा! Buldhana ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाने राज्यातील राजकारणात नव्या वादळाला तोंड फोडले असून, आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरीनंतरही हा वाद शमताना दिसत नाही. उलट, त्यांच्या माफीमुळेच राजकीय वातावरण अधिक तापल्याचे चित्र आहे. शुक्रवारी … Continue reading Sanjay Gaikwad controversy : माफीवीर’ टोला अन् राजकारण पेटले; गायकवाड प्रकरणाने घेतला नवा टर्न!