Gajanan Maharaj Prkatdin : महाप्रसादाने कट्टर विरोधकांना आणले एकत्र!

Team Sattavedh Mahaprasad brought the staunch opponents together : राजकीय समीकरणांना नवी कलाटणी? Buldhana राजकारणात वैर टिकत असले तरी समाजकारणाच्या व्यासपीठावर नेते सोबत येतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त येळगाव येथे महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर … Continue reading Gajanan Maharaj Prkatdin : महाप्रसादाने कट्टर विरोधकांना आणले एकत्र!